Wednesday, December 1 2021 5:40 am
latest

Category: बीड

Total 5 Posts

बीडमध्ये भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर, पंकजा मुंडेना धक्का ?

बीड :जळगाव महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यापाठोपाठ आता बीडमधील भाजपच्या माजी आमदाराने थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार तथा पंकजा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे अशक्य तेशक्य झाले.ऱ्हदय शस्त्रक्रियेसाठी 2 लाख 34 हजारांचा निधी

बीड : येथील गोविंदनगर भागातील रहिवासी वैभव शिवाजी वावळकर यांच्या 8 महिन्याच्या शौर्यमन पुत्रास ऱ्हदय शस्त्रक्रियेसाठी तब्बल 2 लाख 34 हजारांचा निधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे मिळाला. मुंबई येथील एस.आर.सी.सी.

बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक

बीड : बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता.

६५ कैद्यांना कोरोनातून वाचवणाऱ्या तुरुंग अधीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

बीड : बीड जिल्हा कारागृहातीळ तब्बल ६५ कोरोनाबाधित कैद्यांना वाचवणारे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित कैद्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढणारे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना

पोलीस दलातील रॉकी श्वानाचे निधन

बीड: बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला. ‘रॉकी’च्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. रॉकीने आजपर्यंत