Wednesday, December 1 2021 5:52 am
latest

Category: डोंबिवली

Total 12 Posts

डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी होणार मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

डोंबिवली : येथील बंद अवस्थेतील सुतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून या सुतिकागृहाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम पीपीपी तत्त्वावर

लॉकडाऊनमध्ये पैशाच्या कमरतेमुळे मध्यप्रदेशमधील तरुण गावठी कट्टा विकण्यासाठी डोंबिवलीत , रामनगर पोलिसांची कारवाई

डोंबिवली : मध्यप्रदेश मधील इंदौर मधून गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला असून नरेंद्र रामप्रसाद

कोरोनाचा नववर्षाच्या स्वागत यात्रेला फटका

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातल्या सर्व मराठी नववर्षाचे गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रा, शोभायात्रां यावर्षी होणार नाहीत.पुण्यात आज एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर गेली असून राज्यात कोरोना बाधितांची

डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग

 डोंबिवली : डोंबिवली पूर्व, एम. आय. डी. सी., फेज २, येथील मे. मेट्रो पॉलीटन या कंपनी आग लागली असून सदर घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन केंद्राचे ५- फा. वा., उपस्थित असून आग

मनसे आमदाराच्या गाडीचा अपघात

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या दिवा-पनवेल मार्गावरील निळजे व दातीवली स्थानकांदरम्यान असलेल्या पुलावरून कार कोसळून गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. सुदैवानं अपघातात कुणीही जखमी झालं नाही. मात्र, अपघातग्रस्त कारचे प्रचंड नुकसान झाले. ही

डोंबिवलीत वेगवेगळ्या अपघातात ४ जणांचा मृत्यु, अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार

डोंबिवली : डोंबिवलीत आज सकाळपासून अपघातांची मालिका सुरू आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले असून खांबाळपाडा येथे दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसून ह्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत.तर

डोंबिवली पोस्ट ऑफिसमध्ये लवकर पासपोर्ट सेवा केंद्र कार्यन्वित करण्याची संसदेत मागणी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली: सातत्याने पाठपुरावा करून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर केले होते, लवकरात लवकर कार्यन्वित करण्याची मागणी केली, डोंबिवली पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा सुरु करण्यात सरकारच्या निकषामुळे अडसर येत आहे.

कल्याण ग्रामीणचे महायुतीचे पदाधिकारी आमदार सुभाष भोईर यांच्या पाठीशी 

डोंबिवली – कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांना शिवसेना पक्षाने दिलेला एबी फॉर्म अधिकृत असून पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम मानून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष भोईर यांच्या समर्थनार्थ कार्यालयात प्रचंड गर्दी केली.

डोंबिवलीत विश्वविक्रमी सामुहिक स्तोत्रपठण

डोंबिवली -  बालसंस्कार शिबिराच्या वतीने नेहमी मुलांवर चांगले संस्कार केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ , श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या बालसंस्कार व

डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांवर बंदची टांगती तलवार

डोंबिवली :- डोंबिवली शहरात असलेल्या  एमआयडीसीमधील कंपन्यांवर बंदची टांगती तलवार बसली आहे. या कंपन्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यातून कपड्याचे आणि प्लास्टिकचे तुकडे आणि कंपन्यांत तयार होणाऱ्या वस्तूंचे तुकडे मोठ्या प्रमाणात  वाहून येत आहेत. एमआयडीसीच्या चेंबरमध्ये हा कचरा अडकून रसायनमिश्रित