Wednesday, December 1 2021 6:00 am
latest

Category: चंद्रपूर

Total 4 Posts

३३ कोटी वृक्ष लागवडीत घोटाळ्याचा आरोप

चंद्रपूर : माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून ३३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप झाला .आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी झाली. आता स्वतः मुनगंटीवार यांनीच या

रिपाइं (इंदिसे) ची नागपुरात उग्र निदर्शने

ठाणे : भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर उत्स्फूर्तपणे पुकारलेल्या बंद आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील तसेच मराठा मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी रिपाइं (इंदिसे) च्या वतीने मंगळवारी (दि.17) नागपूर येथील यशवंतराव स्टेडियम

पतीवर कुऱ्हाडीने हल्ला करून पत्नीने केली आत्महत्या

चंद्रपूर : पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने हल्ला करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहराच्या नकोडा भागात घडली आहे. पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने हा हल्ला केला असून पती किरकोळ

चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात अस्वलाने दर्शन

चंद्रपूर : चंद्रपूरात बालाजी वॉर्डात सारख्या मोठ्या वस्ती मध्ये शनिवारी सकाळी चक्क एक अस्वल नागरिकांन दिसले आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. à¤¹à¥‡ अस्वल बालाजी वॉर्डातील एखा झुडुपात दडलेले होते