Wednesday, December 1 2021 5:36 am
latest

Category: गोवा

Total 5 Posts

गोव्यात शिवसेना २२ जागांवर निवडणुक लढणार – संजय राऊत

गोवा : विधानसभा निवडणुकीत शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत आज गोव्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी

शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन …!

गोवा :  ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच

काँग्रेसच्या दहापैकी तीन बंडखोर आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पणजी : गोव्यातील काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार  करून काँग्रेसमधून आलेल्या दहापैकी तीन आमदारांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर

पहिले आयआयटीयन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.  काल सकाळ पासून मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे

पर्रिकरांच्या प्रकृतीत चढउतार

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंत जनक असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत होत असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या सर्व आमदारांची आज सायंकाळी भाजप मुख्यालयात तातडीची बैठक बोलावली असून