Wednesday, December 1 2021 6:20 am
latest

Category: कोलकत्ता

Total 6 Posts

ईव्हीएम विरोधात सोनिया गांधी नंतर राज यांनी घेतली ममता बॅनर्जीची भेट

कोलकाता :- व्हीएमच्या मुद्द्यावरून राज यांनी ८ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता  ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी

मोदींना जनतेसमोर कान पकडून 100 उठा-बशा काढाव्या लागतील; ममता बॅनर्जीनी दिला इशारा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्हाला जनतेसमोर कान पकडून 100 उठा-बशा काढाव्या लागतील, असा इशारा दिला. कोळसा माफियांशी आमच्या पक्षातील कोणाचाही संबंध असल्याचा आरोप

‘२३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन?’ अमित शाह यांचा प्रियांका गांधींवर पलटवार

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी झालेल्या प्रचार सभेत प्रियांका गांधींवर पलटवार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना, अहंकारी सोबतच, दुर्योधनाचीही उपमा प्रियांका गांधीं दिली होती. त्यावरूनच, शाह

‘कुत्ते की तरह मारूंगी’ भाजप उमेदवार भारती घोष यांची तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धमकी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपच्या उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘कुत्ते कि तरह मारुंगी’ अशा भाषेत धमकी दिली आहे. जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर प्रदेशमधील लोकांना बोलावून

फनी चक्रीवादळामुळे ओडिशाला तडाखा

कोलकता : फणी वादळाने ओडिशाला शुक्रवारी जोरदार तडाखा दिला. मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ ते २०० किलोमीटर वेगवान वाऱ्यामुळे ओडिशा येथे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून

राहुल गांधी यांच्या पश्चिम बंगालमधील रॅलीला विक्रमी गर्दी

कोलकत्ता :- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे  रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला विक्रमी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.या रॅली मध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही सारखेच आहेत. यांची काम करण्याची