Friday, June 18 2021 4:54 pm

Category: कल्याण

Total 41 Posts

राज्यात ‘दिशा’ कायदा लागू करण्यासाठी मनसे महिला सेनेकडून मुख्यमंत्री व तहसीलदार यांना निवेदन सादर

कल्याण :  राज्यात मागील काही वर्षांपासून महिला व मुलींवर अत्याचार होत आहेत,त्यांच्यावर बलात्कार व सामूहिक बलात्कार होत आहेत.कुणी ऍसिड फेकून मारीत आहे,तर कुणी जाळून मारीत आहेत.राज्यात अशा एका मागून एक

खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याचे कवच द्यावे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली संसदेत मागणी

कल्याण :  कोरोना काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारनेही हा निर्णय घेऊन कोरोनाशी सापना करणाऱ्या खाजगी

पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुराव्यामुळे कामाला गती

कल्याण: कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार डॉ.

शीळफाटा व कल्याण फाटा जंक्शनच्या उड्डाणपूलाच्या कामासाठी एमएमआरडीएने काढली निविदा

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ मार्गाचे सध्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणो अपेक्षित आहेत. मात्र वाहतूक कोंडीतील अडथळे लक्षात घेता कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन

कल्याण -डोंबिवली २७ गावांपैकी १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द !

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने एकीकडे घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप यावर राज्यस्तरीय ऑनलाईन परिसंवाद महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाने केले आहे आयोजन

कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्याला ५० वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील खेळाडू, पालक, शाळा व महाविद्यालयातील

काटईनाका टोल वसुली बंद करण्याची मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण :  कल्याण शीळ रस्त्याचे सुरू असलेले काम आणि निळजे येथील नवीन पुलाचे बांधकाम होईपर्यंत काटईनाका येथील टोल वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील

कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली

कल्याण : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून कल्याण डोंबिवलीमध्ये १९ जुलै म्हणजेच आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या

ठाणेसह एमएमआर प्रदेशातही धारावीच्या धर्तीवर ‘चेस द व्हायरस’

कल्याण :  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण – डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात कोविड१९ रुग्णांची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी धारावीच्या धर्तीवर ‘चेस द व्हायरस’ मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन

खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा कळस रिपोर्ट; एकाचे उपचार दुसऱ्यावर कोरोना नसताना केले कोरोनाचे उपचार

कल्याण: एका महिला रुग्णावर कॉविड लागण नसताना उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उघड झाला आहे.शहरातील खाजगी रुग्णालयाने केवळ नावे सारखी असल्याने असा गलथान कारभार केला आहे.लागण नसलयाचे निदर्शनास आल्यानंतर लॅब