Friday, June 18 2021 6:04 pm

११ तासांचा महामेगाब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर

 

मुंबई-:  मुंबईतील लोअर परळ रेल्वे स्थानका शेजारच्या ब्रिटीश कालीन ब्रिजमधील लोखंडी गर्डर काढण्याचं काम आज रात्री म्हणजेच रविवारी रात्री सुरू होणार आहे. त्यासाठी रात्री 10 ते सकाळी 9 वाजेपर्यंत ११ तासांचा महामेगाब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येणार आहे.

या दरम्यान विरार ते दादर अशी रेल्वे सेवा सुरू राहाणार आहे. तर लोअर परळ परिसरात बेस्ट बसची सेवा वाढवण्यात आली आहे.