Friday, May 14 2021 1:27 pm
ताजी बातमी

विमानातील प्रवासी व ठाण्यातील ४० नगरसेवक सुखरूप !

मुंबई-: आज सकाळी ठाण्यातील ४० नगरसेवक काही कामानिमित्त मुंबईवरून दिल्लीला जात होते. जी- ८३१९ या  गो ऐअर ने जात असताना काही तांत्रिक बिघाडामुळे विमान विमान त्वरित जवळच्या पोर्टवर ल्यांड करण्यात वेमानिक यशस्वी झाले.३० ते ३५ मिनिटाच्या प्रवासानंतर हा बिघाड लक्षात आला. तरी त्वरित सुयोजनामुळे विमानातील प्रवासी व ४० नगरसेवक सुखरूप आहेत.