Wednesday, December 1 2021 5:25 am
latest

भिवंडीमध्ये कपड्याच्या कंपनीला आग

ठाणे -: भिवंडीमध्ये आज सकाळी ०८:२० वाजताच्या सुमारास सरवली M.I.D.C.  येथे, उजागर डाईंग कंपनीमध्ये आग लागली असुन सदर घटनास्थळी भिवंडीचे 1 फा.वा., कल्याण-डोंबिवलीचे 1 फा.वा., अंबरनाथचे 1 फा.वा. व ठाण्याचे 1 वॉटर टँकर उपस्थित असून अग्निशमन दलाचे जवानां कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.घटनास्थळी कोणलाही दुखापत नसल्याचे भिवंडी अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहिती नुसार अद्ययावत.