Friday, May 14 2021 12:51 pm
ताजी बातमी

गुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट..

गुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट व रंगवल्ली परिवार,ठाणे यांच्या वतीने १८,००० चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली आहे .ही रांगोळी नागरिकांसाठी १९ मार्च पर्यंत खुले असणार आहे.