Friday, May 14 2021 12:31 pm
ताजी बातमी

कमान पडून रिक्षाचे नुकसान जीवितहानी टळली

 

 

 

ठाणे : शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे अवजड वाहने शहरात जाऊ नये यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान रात्री ट्रकची धडक लागल्याने रस्त्यावर पडून याखाली रिक्षा आल्याने रिक्षाचे नुकसान झाले सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नाही.आपत्कालीन विभागाने त्वरित घटनास्थळी येऊन दोन जेसीपीच्या साह्याने कमान बाजूला केली.ह्या कारवाई च्या वेळी वाहतूक थांबवली गेली होती म्हणून  खोपट परिसरात अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती