Sunday, September 15 2019 3:27 pm

Tag: #पिंपरी-चिंचवड #पुणे#भांडुप #ठाण्यात”.

Total 1 Posts

पिंपरी-चिंचवड, पुणे, भांडुप आणि आता “ठाण्यात”.

ठाणे-: ठाण्यातही गुरुवारी पहाटे गणेशवाडी सर्व्हिसरोडवर ९ दुचाकी अचानक पेटल्याच्या  घटनेने पुन्हा एकदा ठाण्यात खळबळ उडाली आहे. पूर्वी वागळे, कोपरी परिसरात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती  ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील गणेशवाडी या भागात पुन्हा घडली.