Sunday, May 19 2024 12:26 am

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, 17 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तरीही मतदान करता येणार – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, 17 : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. या पैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती

मुंबई शहर जिल्ह्यात २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

मुंबई, 17: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

मुंबई, 16 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, 16: सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास

ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणेच धोकादायक होर्डींग्जचा प्रश्न गंभीर..

निवडणूक काळातही कारवाई करा – आमदार संजय केळकर ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्के यांना पाठिंबा

नवी मुंबई, 16 – मीरा – भाईंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गिल्बर्ट

वाशी, बेलापूर येथे नरेश म्हस्के यांचा प्रचाराचा धडाका  

प्रचार फेरीत उद्योग मंत्री उदय सामंत, नाईक कुटुंबिय, आमदार मंदा म्हात्रे सहभागी नवी मुंबई, 16 – वाशी येथे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून तब्बल ६ ठिकाणी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेण्यासाठी महापालिका करणार तत्काळ सर्वेक्षण ठाणे 16 : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका

नवी मुंबई मनसे मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयातून   मनसैनिकांनी फुंकले नरेश म्हस्के यांच्या विजयाचे रणशिंग  

नवी मुंबई,16 – ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयाचे रणशिंग आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयातून कार्यकर्त्यांनी फुंकले. सेक्टर-५० सीवूडस, नवी मुंबई येथील