Friday, May 24 2019 6:44 am

Category: क्रीडा

Total 26 Posts

वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना

मुंबई :- भारतीय क्रिकेट संघ   वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी  काल (मंगळवार) रात्री उशिरा इंग्लंडला रवाना झाला. ३० मे रोजी इंग्लंडमधील वेल्स येथे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत आहे. ही स्पर्धा १४ जुलैपर्यंत

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे रंगला ठाणे विरुध्द ऑस्ट्रेलिया असा क्रिकेट सामना

ठाणे:- ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आलीआहे. अनेक वर्षानी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुध्द ठाणे हा सराव सामना रंगला. हा सराव सामना पाहण्यासाठी क्रिकेटरसिकांनी मोठी गर्दी केली होती. 16 वर्षाखालील गटात झालेला क्रिकेटचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरली. या सरावसामन्यात ठाणे सेंटर संघ 3 गडी राखून विजयी झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेटसामन्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली.      दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहातील खेळपट्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवरखेळण्याचा सराव व्हावा यासाठी या एकदिवसीय क्रिकेट सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील ठाणे सेंटरसंघ विरुध्द ऑस्ट्रेलिया असा 35 षटकांचा सराव सामना आज दिनांक 15 एप्रिल, 2019 रोजी रंगला. हा सराव सामनापाहण्यासाठी ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे तयार करण्यात आलेली धावपट्टी हीउत्तम दर्जाची असून याची माहिती ऑस्ट्रेलिया येथे देणार असल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक ब्रूस वूड(Bruce Wood) यांनी नमूद केले.

न्यूझीलंडची भारतावर 80 धावांनी मात

वेलिंग्टन: वनडे मालिकेपाठोपाठ आता टी २० मालिका आजपासून सुरू झाली आहे. न्यूझीलैंड सोबत असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा  पहिल्याच सामन्यात  ८० धावांनी पराभव झाला आहे. वनडे मालिकेत 4-1 असा आजवरचा

श्रीलंकेचा करुणारत्नेच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि तो जमिनीवर कोसळला

श्रीलंका -: ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 534 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर दिमुथ करुणारत्ने व लाहिरू थिरीमाने यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावा जोडल्या, परंतु 32

महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये १७ वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई

पुणे-: पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जोरदार वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारात झुंज चालताना दिसत आहे.  बॉक्सिंग ह्या खेळ प्रकारात नेहमीच हरयाणा, दिल्ली आणि मणिपूर या राज्यातील

टेनिसमध्ये गार्गीचे दुहेरी यश

पुणे-: मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अरमानने ध्रुवच्या साथीने २१ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा पराभव केला. 

खेलो इंडिया 2019 मध्ये जिम्नॉस्टिक स्पर्धेत ठाण्यातील जिम्नॉस्टिकपटू यांच यश

ठाणे-: पुणे बालेवाडी क्रीडाप्रेक्षागृह येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया खेलो 2019 यात रिदमिक जिम्नॉस्टिक स्पर्धेत ठाण्यातील जिम्नॉस्टिकपटू श्रेया भंगाळे, किमया कदम,दिव्याक्षी म्हात्रे, किरण साळुंखे, अस्मि बडदे, संयुक्ता काळे, किमया कार्ले, जान्हवी ठाकूर, स्पृहा साहू, आर्या कदम यांनी चमकदार कामगिरी करीत विविध पदकेपटकाविली. प्रशिक्षक पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मागदर्शनाखाली त्यांनी हे यश प्राप्त केले.  या सर्व जिम्नॉस्टिकपटूंचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतुक महापौरमिनाक्षी शिंदे यांनी केले. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक नरेश मणेरा, राजेंद्र साप्ते, नगरसेविका रागिनी बैरीशेट्टी, संध्या मोरे,विमल भोईर, सुखदा मोरे, मंगल कळंबे, राधिका फाटक, पूजा करसुळे, निर्मला कणसे, प्रभा बोरीटकर, रुचिता मोरे आदी नगरसेविका उपस्थित होत्या. 

“जय महाराष्ट्र” चा जल्लोष

पुणे-: म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या सामन्यांना मंगळवारपासून (ता.15) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 21 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा 74-67 तर मुलींच्या संघाने गुजरात

भारत-ऑस्ट्रेलिया, भारत जिंकला आणि महेंद्रसिंग धोनी ठरला, मॅच फिनिशर !

अ‍ॅडलेड-: सामना जिंकायचा असेल तर डोकं कसं शांत ठेवायचं, याचा उत्तम वस्तुपाठ धोनीने यावेळी दाखवून दिला. अचूक फटके आणि धावण्यातील चापल्य, हे धोनीच्या खेळीत पाहायला मिळाले. कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग

खेलो इंडिया ऑलिम्पिक प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

पुणे-: खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात भरलेल्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. क्रीडालेखक, क्रीडा अभ्यासक संजय दुधाणे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही,