Sunday, November 18 2018 9:54 pm

Category: पुणे

Total 16 Posts

पुणेकर करणार खगोलदुनियेची सफर

पुणे: खगोलशास्त्राची आवड निर्माण होण्यासाठी पुणे महानगरपालिकने सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक ‘थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल’ तंत्रज्ञानावर आधारित तारांगण उभारले आहे. त्या माध्यमातून पुणेकरांना आता खगोलविश्वाची सफर घडणार आहे.ह्या

जेजुरीच्या खंडोबा यात्रेचा छायाचित्र ठरला विकी लव्हस मोनुमेंट्स चा मानकरी

पुणे :विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत पी.खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे.

तिहेरी हत्यकांडात दोघांना अटक कचरा गोळा करण्यावरून हत्या केल्याचे स्पष्ट

पुणे : पुण्यातील सोमवार पेठ पोलीस चौकीसमोरच्या नागझरी नाल्यात काल सायंकाळी आढळून आलेल्या तीन मृतदेहांमागील गूढ उकललं आहे. हे तीन मृतदेह खून करूनच फेकण्यात आल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा

(यतिन पवार:लोकवृत्तांत ऑनलाइन टीम) लोणावला : शनिवारी सकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा याठिकाणी लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या

उद्यापासून बारावीची परीक्षा

राज्यात 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा पुणे(वेबटीम):राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून (21 फेब्रुवारी) सुरु होत आहे. या परीक्षेला राज्यातील एकूण 14 लाख

मुंब्रा पोलिसांचा कारभार-जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट

गंभीर जखमीवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप  पैशाच्या घेवाण-देवणीच्या व्यवहारातून उद्बभवलेल्या भांडणातून जावेद खान उर्फ बाटला आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी नबाब खान याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ३० आक्टोंबर,२०१७ रोजी