Thursday, January 24 2019 7:30 pm

Category: पुणे

Total 47 Posts

डीएसके प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र बँकेच्या तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

पुणे -: डीएसके प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र बँकेच्या तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिघांनाही खटल्यातून वगळण्याचा निर्णय पुणे सत्र न्यायालयाने घेतला आहे. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

  घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या

पुणे -:  घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आयाज शेख असं या मारेकऱ्याचं नाव असून पत्नी तब्बसूम शेख आणि मुलगी

पत्नीने केला पतीवर विनयभांगाचा आरोप

पिंपरी -: पिंपरी येथे धक्कादायक प्रकार घडला, पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात

महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये १७ वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई

पुणे-: पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जोरदार वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारात झुंज चालताना दिसत आहे.  बॉक्सिंग ह्या खेळ प्रकारात नेहमीच हरयाणा, दिल्ली आणि मणिपूर या राज्यातील

टेनिसमध्ये गार्गीचे दुहेरी यश

पुणे-: मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अरमानने ध्रुवच्या साथीने २१ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा पराभव केला. 

“जय महाराष्ट्र” चा जल्लोष

पुणे-: म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या सामन्यांना मंगळवारपासून (ता.15) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 21 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा 74-67 तर मुलींच्या संघाने गुजरात

कल्याण-अहमदनगर रोडवर भीषण अपघात

जुन्नर-: काल रात्री कल्याण-अहमदनगर रोडवर गायमुखवाडी ( पिंपरी पेंढार)येथे अहमदनगर हून येणारी डॉन बोस्को शाळेची सहलबस व पीकउप टेम्पो ची भीषण धडक मोठा अपघात झाला. या अपघाताच्या धडकेनंतर वाहनांनी जोरदार पेट

पुण्यात अपहरणला, घाबरुन आरोपीने केला खून.

पुणे -: पुण्यात खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर घाबरुन जाऊन आरोपीने हा खून केला. निखिल अनंत अंग्रोळकर (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत (२२) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यातील जलसंपदा विभागावर,महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचंड संतप्त

पुणे -: महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत जलसंपदा विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे.जलसंपदा विभागाकडून बुधवारी दुपारी काेणतीही

यंदा नेट सेट परीक्षेत बदल

पुणे-:  यंदा नेट सेट परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे यंदा होणारी ही पहिली परीक्षा असणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कधी करायचा, अर्जाची मुदत काय असेल, या