Sunday, November 18 2018 9:42 pm

Category: नवी मुंबई

Total 29 Posts

पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

ठाणे दि ३०: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुंबई शिक्षक , मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीची तयारी सुरु असून उद्या गुरुवार ३१ मे पासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे

बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आजारांमध्ये होतेय वाढ

नवी मुंबई -ठाणे : मे महिन्यात  साजऱ्या झालेल्या जागतिक कुटुंब दिनानिमित्त वाशी येथील स्टर्लिंग  वोक्हार्टहॉस्पिटलतर्फे रविवारी २७ मे रोजी मोफत यकृत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात नवी मुंबईतील

विकास प्रकल्प पूर्ण करतांनाच स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,:- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर व संलग्न ठाणे जिल्ह्यात दीड लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प सुरु केले असून त्यातील 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प

16 मे रोजी राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी

नवी मुंबई,दि.१० :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, तज्ञ सदस्य, सदस्य सचिव व आयोगाचे अधिकारी यांचे उपस्थितीत 16 मे रोजी कोकण भवन येथे आयोगाची जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे.मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून

नवी मुंबई व ठाण्यातील जेष्ठ नागरिक उष्माघाताने त्रस्त

नवी मुंबई -: उन्हाळा आता राज्यात जम धरू लागला आहे. राज्यात विविध ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे. आता या उन्हाच्या झळा मुंबई -ठाणे नवी मुंबईच्या जवळील उपनगरात  देखील मोठ्या प्रमाणात

नवी मुंबईत अल्पवयीन मुलांच्या दुचाकी अपघातात ३० टक्क्यांनी वाढ दुचाकी अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

नवी मुंबई : एप्रिल व मे  महिना म्हणजे शाळा व कॉलेज मधले मुलांसाठी सुट्ट्यांची पर्वणीच असते परीक्षा संपल्यामुळे मुलांकडे बराच वेळ असल्याने अनेक मुले सध्या रस्त्यावरून दुचाकी भरघाव वेगात चालवताना

खाण्यासाठी योग्य नसलेला बर्फ वाढवतोय पोटाचे विकार

उन्हाळा आरोग्यासाठी ठरतोय तापदायक… विविध आजारांनी नवी मुंबईकर त्रस्त खाण्यासाठी योग्य नसलेला बर्फ वाढवतोय पोटाचे विकार  नवी मुंबई : उन्हाळा सुरू झाल्यामुळे  सूर्य अक्षरश: आगीचे लोळ फेकू लागला आहे. उन्हाळा

कोकण विभागात 1 कोटी 33 लाख वृक्ष लावणार ,वृक्ष लागवड व संवर्धन लोकचळवळ व्हावी -विकास खारगे

नवी मुंबई,5:- ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर जिथे शक्य असेल तिथे झाडे लावा व लावलेल्या झाडाचे संवर्धन व्हावे, ही लोकचळवळच व्हावी ही समाजाची गरजच असल्याचे आवाहन वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी

पनवेलचा कचरा प्रश्न न सोडवल्यास शिवसेनेचा उग्र आंदोलनाचा इशारा , सिडको-महापालिका वादात रखडला कचरा प्रश्न

पनवेल,(प्रतिनिधी :)कचरा नेमका उचलायचा कोणी या वादात पनवेल शहरात कचऱ्याचे ढिग साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादावर तातडीने तोडगा न काढल्यास उग्र आंदोलन करण्याचा

विषारी वायू प्रदूषणामुळे नवी मुंबईकरांचा जीव गुदमरतोय

नवी मुंबई-: दोन वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या १६६२ शहरांच्या सर्वेक्षणात भारतातील २० पैकी १३ शहरे प्रचंड प्रदूषित आढळून आली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकानुसार ‘पर्टिक्युलेट १०’चे वार्षिक