Monday, September 28 2020 1:33 pm

Category: नवी मुंबई

Total 83 Posts

आता शाळाच म्हणू लागल्या, फी भरण्यासाठी कर्ज काढा

नवी मुंबई : कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे थेट परिणाम हे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर झाले. नोकरीवर गदा येण्यापासून मग त्याच्याशी निगडीत संपूर्ण साखळीच अशी काही गुंतली की, सारी

बोगस बिल्डरपासून सावधान ; पोलिसांचं आवाहन

नवी मुंबई : कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका घर खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाला बसला आहे. या महसुलात तब्बल ५० ते ६० टक्के  घट झाली आहे. याचा परिणाम आपसूकच बांधकाम उद्योगालाही बसला

नवी मुंबईत MSEB कार्यालय तोडफोड, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

नवी मुंबईत : वाशी सेक्टर १७ मधील MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलाबाबत मुख्यमंत्री उद्धव

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण नवी मुंबई शहरात २९ जून ला पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे

नवी मुंबई : दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात 24 जून रोजी तब्बल 321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री  नवी मुंबईतील 44

एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे यांनी पाहणीनंतर दिले निर्देश; आयसीयू सुविधाही लवकरच

नवी मुंबई :  नवी मुंबईतील करोनाच्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले

कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी उभारण्यात आलेला मंच आणि खुर्च्या पाहून गणेश नाईक यांना राग अनावर झाला

नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी (10 जून) वाशी येथील कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी उभारण्यात आलेला मंच आणि खुर्च्या पाहून गणेश नाईक यांना

नवीमुंबईत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून

नवीमुंबई : रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार नवी मुंबईमधील तुर्भे स्टोअर भागात घडला.  के. के.

नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरते कोव्हीड रुग्णालय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

नवी मुंबई : वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये करोना विरुद्धच्या लढ्यासाठी तात्पुरते काव्हिड रुग्णालय उभारण्याचा निर्णय नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या

कोरोनो व्हायरसपासून वाचण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी आठवड्यातील दोन दिवस बंद राहणार

नवी मुंबई : एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रोज तब्बल 50 हजार लोकांची होणारी आवक जावक 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाटी आठवड्यातील दोन दिवस एपीएमसी बंद ठेवण्यात

कोरोना विषाणूच्या फैलावावर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना

नवी मुंबई :  महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळलेल्या करोना बाधित रूग्णाविषयी प्रसिध्द बातम्यांच्या अनुषंगाने