Sunday, March 24 2019 12:35 pm

Category: नाशिक

Total 21 Posts

हेलिकॉप्टर अपघातात २ वैमानिकांसह ६ जवान शहीद ,नाशिक चा निनाद मांडवगणे शहीद

श्रीनगर : २६ फेब्रुवारीला पाक मध्ये इंडियन एअरफोर्स ने केलेल्या यशस्वी हल्ल्यानंतर भारतीय सीमेचे रक्षण करत असताना श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एअरफोर्समधील नाशिकचे पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये

अपहरण करणारा गजाआड

नाशिक-: नाशिकच्या चोपडा लॉन्स परिसरातील कैलास गणपतराव जाधव यांचा इयत्ता अकरावीत शिकणारा सतरावर्षीय मुलगा 5 फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता कॉलेजला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्याचा

डायलिसिस विभागात उपचार सुरु असणारऱ्या ६० वर्षीय रुग्णाची खिडकीतून उडी मारून आत्महत्या

नाशिक -: जवाहरलाल गुप्ता यांच्यावर डायलिसिस विभागात उपचार सुरु होते.  नाशिक शहरातील संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जवाहरलाल गुप्ता या 60 वर्षीय रुग्णाने खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली आहे. या रुग्णालयात

फेब्रुवारीमध्ये कल्याण ते नाशिक लोकल दृष्टिपथात येण्याची खात्री

मुंबई -: कल्याण-नाशिक आणि कल्याण-पुणे लोकल सेवेची चर्चा बराच काळापासून सुरू होती. आता हा प्रकल्प दृष्टिपथात आला आहे. कल्याण-नाशिक आणि कल्याण-पुणे  ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा लवकरच सुरू होणार आहे.मध्य रेल्वेवर चालविण्यात येणाऱ्या

नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हत्या

नाशिक- : नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हत्येचा एक धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या कार्यक्रमात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवक सुनिल वाघ यांच्या पुतण्याचा नाशिक रोड येथील कॅनल रोड लगत असलेल्या झोपडपट्टीजवळ रात्री

१० ते १५ फुटांच्या भिंती बिबट्याने सहज लांघत बंगल्यांच्या आवारात संचार

नाशिक-: उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या सावरकर नगर, शंकर नगर, पामस्प्रिंग कॉलनी भागात शुक्रवारी सकाळी बिबट्याने दहशत माजवली. शंकर नगर भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला. तेथील मोकळ्या भूखंडातील गवताच्या आडोशाला

नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधकांनी घातला प्रचंड गोंधळ

नाशिक-: नाशिक महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा प्रकार सत्तारूढने केला. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे भाजपच्या

वडिलांना टाटा करणे पडले महागात ; तिसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरड्याचा मृत्यू

नाशिक :नाशिकच्या ‘शिरीन हाईट्स’मधून तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून वडिलांना टाटा करतांना साडेतीन वर्षांचा अंशुमन शर्मा ह्या चिमुरड्याचा खाली पडून मृत्यू झाला. अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले असता साडेतीन वर्षांचा अंशुमन आपल्या वडिलांना

मोदींवर लोकांचा असलेला आक्रोश ते अमितच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टींवरचा लेखाजोखा, राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत मांडला.

नाशिक-:  नाशिक दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रच्या लोकांचा मोदीवरचा विश्वास उडाला आहे. ३ राज्यात लोकांनी मोदींवरचा राग काढला आहे,  सरकारला अनुदानासाठी पैसा नाहीत, जलसंधारण अनुदान

कांदे फेकून मारा- राज ठाकरे.

नाशिक -: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून  यांनी कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांची बैठक पार पडली. त्यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आपलं म्हणणं