Thursday, November 15 2018 2:52 pm

Category: नागपूर

Total 7 Posts

अरबी समुद्रातील स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल – मुख्यमंत्री

पुतळ्याची उंची कमी केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण नागपूर :  मुंबई येथील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही.

छगन भुजबळ यांच्याबद्दल अर्वाच्च्य वक्तव्य केल्या प्रकरणी श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचे तात्काळ निलंबन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

नागपूर,दि.१७ जुलै :- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत वक्तव्य केल्या प्रकरणी श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज सभागृहात

त्या पत्रकाराच्या कुटूंबीयास मदत द्या- धनंजय मुंडे

नागपूर:  नागपूर येथील देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार दिवंगत श्री. देवेंद्र वानखेडे यांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून जाहीर केलेली एक लाख रूपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते धनंजय

पोलीस पाटलांचे मानधन एका महिन्यात वाढणार- धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणेबाबत एक महिन्याच्या आत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर

विस्तारित ठाणे स्थानकासाठी आरोग्य विभागाची जागा देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी टीडीआरच्या माध्यमातून होणार मनोरुग्णालयाचा विकास

नागपूर – गेली अनेक वर्षे शिवसेना पाठपुरावा करत असलेल्या विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून या प्रकल्पासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील मनोरुग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी १५ कोटीची तरतूद मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

नागपूर : ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी राज्य सरकारने पुरवणी मागण्यात १५ कोटी रुपयांची तरतूद केली. या निर्णयामुळे जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन  मिळणार आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर

इंधन भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नागपूर – शासकीय कंपनीच्या पेट्रोल टॅंकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी केल्यानंतर त्यात भेसळ करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर शनिवारी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने छापा घातला. छाप्यात दोन रिकामे टॅंकर