Sunday, September 15 2019 11:06 am

Category: मुंबई

Total 666 Posts

विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती नाही: प्रकाश आंबेडकर

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना भाजपा युती होण्याची चर्चा असताना  वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही.  असं ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केले असून  वंचित बहुजन आघाडी

सरकारची तिजोरी खाली झाली आहे,त्यामुळे गडकिल्ले विकायला काढलेत; प्रकाश आंबेडकर

मुंबई :- सरकारची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली आहे म्हणून  गडकिल्ले विकायला काढले आहेत. अशी टीका  चित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.   महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादि

सोन्याचा मुलामा असलेली पावलं एका भक्ताने लालबागच्या राजाला केली अर्पण

मुंबई :- दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने लालबागच्या राजा ला भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किवा नवस पूर्ण करण्यसाठी सोन्या चांदीच्या वस्तू दान करत असतात. यावर्षी एका गणेश भक्ताने लालबागच्या राजाला  सोन्याचा मुलामा

मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन फलक हिंदीत

मुंबई :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आज  मुंबईत  मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ झाला. मोदी आज  महाराष्ट्र दौऱ्यावर असून औरंगाबाद येथे ऑरेंज सिटीचे देखील उद्घाटन केले. मुंबईत झालेल्या शुभारंभावेळी  राज्यात

महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार;शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 

मुंबई : राज्यात युतीचेच सरकार येणार असल्याचे   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून  मुंबईत आज मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. तर

मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी

मुंबई : मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची ईडीकडून  चौकशी सुरु झाली.  कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी २२ ऑगस्ट रोजी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची साडे आठ तास चौकशी केली होती. या वेळी मनसे नेते आक्रमक

बेस्ट कामगारांना १२ हजारांची वेतन वाढ; बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत वेतन करार

मुंबई :  दीर्घप्रतीक्षित वेतन कराराच्या प्रमुख आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी   मंगळवारपासून बेमुदत उपोषण आंदोलनावर असलेल्या  बेस्ट कामगारांच्या वेतनात  २०१६ ते २१ या कालावधीसाठी  ५ ते १२ हजार रु. वाढ

मुंबईत मुसळधार पावसाचे आगमन; एनडीआरएफ सज्ज

मुंबई :- सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस गणपती बाप्पांच्या आगमनासह मुसळधार पावसाने देखील आगमन केले आहे. मुंबई व उपनगरात काल मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीआहे, त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणीच

जगभरातील समुद्रांवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार

मुंबई :- शिवसेना आणि फॉर्वर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडियाचे कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य हा एकच सामायिक धागा असून या विचारांचे तुम्ही सारे शिवसैनिक शिवसेनेत आलात, आपल्या घरी आलात, याचे स्वागत

लोकलचा ब्रेक न लागल्याने सीएसएमटी स्थानकात लोकल बफरवर आदळली

मुंबई :-  धीम्या लोकलचे ब्रेक कार्यान्वित न झाल्यामुळे लोकल थेट  बफरवर जाऊन आदळल्याची घटना  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर घडली.  शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास धीमी लोकल सीएसएमटी स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली