मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली.
मुंबई : असंख्य शिवभक्त आणि अनेक संघटनांनी केलेल्या मागणीनंतर अखेर ‘संभाजी बिडी’चं नाव बदलण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने या विडीची विक्री होणार नाही. पुण्यातील ‘साबळे वाघीरे
मुंबई : कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने आपल्या सर्वांना सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. “गेल्या
मुंबई : जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून, ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान देखील जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे. लष्करी सुत्रांचे
मुंबई: अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना मिळणार पुरस्कार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या
मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर अद्यापही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून कोणताही तोडगा निघालेला नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन
मुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण
मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात आज विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्वपूर्ण सूचना व निवेदन प्राप्त झाले असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे