Thursday, November 15 2018 1:35 pm

Category: मराठवाडा

Total 7 Posts

“बाप बाप होता है और बेटा बेटा होता है” सुरेश धस यांचा धनंजय मुंडे वर हल्लाबोल

 बीड :महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी ठरलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पुरेसे संख्याबळ असूनही या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला असून भाजपचे उमेदवार माजी

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल उद्या लागणार

औरंगाबाद :राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.त्यामुळे लातूर–उस्मानाबाद–बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या

जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.नरहरी शेळके एसीबीच्या जाळ्यात

बीड – सुनावणी सुरु असलेल्या एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांच्या सांगण्यावरून १ लाख १५ हजारांची लाच स्वीकारताना पुरवठा विभागातील लेखा परीवेक्षक

औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची बदली

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाली आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांचीही बदली करण्यात आली आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांना आपापल्या पालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न भोवल्याची

उस गाळपात उस्मानाबाद अव्वल

उस्मानाबाद – ऊस गळित हंगाम आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे दिसून येत आहे. नांदेड विभागात सुमारे ९० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून, १०.३८ टक्के इतका उतारा मिळाला आहे.

औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्नावर राष्ट्रवादी कांग्रेसचे कचरा फेको आंदोलन

औरंगाबाद – शहरातील कचऱ्याची कोंडी मागील नऊ दिवसांपासून महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांना सोडविता आला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासन, पदाधिकारी अद्याप गंभीर नसल्याचा निषेध करीत शनिवारी राष्ट्रवादी

मनोरुग्णालयाची जागा ठाणे नवीन रेल्वे स्थानकासाठी महापालिकेला देण्याच्या निर्णयाला आरोग्य खात्याकडून तत्त्वता मान्यता

आज ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थनाकाच्या जागेसाठी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आल होते. या बैठकीला मा.पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत , खासदार राजन विचारे,शिवसेना उपनेते