Sunday, May 19 2024 1:52 am

Category: ठाणे

Total 509 Posts

ठाण्यातील १५० शाळांमध्ये झाले सर्वंकष स्वच्छता अभियान

मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर महापालिका आणि खाजगी शाळांचा सहभाग ठाणे (१७) : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील १५०

‘नालेसफाई केल्यावर काढून ठेवलेला गाळ तत्काळ उचलण्यात यावा’ – अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश

ठाणे (१७) : ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. परिसरात

क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून मतदारांना ‍मिळणार मतदान केंद्राची माहिती – ‍ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 17 – येत्या 20 मे 2024 रोजी नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणे सोईचे व्हावे ‍किंबहुना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्हाधिकारी तथा

ठाणे जिल्ह्यातील 6604 मतदान केंद्रात होणार मतदान प्रक्रिया; 3325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग

ठाणे, 17 – ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क

ठाणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे – एस.चोक्कलिंगम ठाणे, 17 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज निवडणूक

फ्लॅशमॉबमधून युवकांनी केले मतदानाचे आवाहन

कोरम मॉलमध्ये ठाणे महापालिकेचा मतदार जागृती उपक्रम ठाणे 17 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी बुधवारी कोरम मॉल येथे

ठाण्यात अनधिकृत बांधकामाप्रमाणेच धोकादायक होर्डींग्जचा प्रश्न गंभीर..

निवडणूक काळातही कारवाई करा – आमदार संजय केळकर ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेण्यासाठी महापालिका करणार तत्काळ सर्वेक्षण ठाणे 16 : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या निवडणूक मशीन्सची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

ठाणे, 11- 25-ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी पुरविण्यात येणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्ही. व्ही पॅट मशीनची सरमिसळ (Randomization)

ठाणे, बेलापूर भगवेमय, मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे, 11 – रणरणत्या उन्हाची पर्वा न करता हजारो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील बेलापूर येथे प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश