Monday, June 17 2019 4:06 am

Category: महाराष्ट्र

Total 626 Posts

ठाण्यात मोफत मधुमेह, नेत्रविकार व किडनी विकार तपासणी शिबीर

ठाणे :-  साधारणपणे मधुमेह आजारामुळे नागरिकांच्या  नेत्र विकार आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी ठाणे जिल्हातील ग्रामीण व अदिवासी बांधवासांठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात डाँ.निशांत कुमार, सल्लागार नेत्रविकार तज्ञ, आयबेटिस फाऊंडेशन

महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची विधानसभेसाठी 10 जागांची आग्रही मागणी

ठाणे  : – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपा महायुती मधील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील १० जागांसाठी मागणी केली. महाराष्ट्र क्रांती सेनेच्या कोकण

विवाहानंतर देखील प्रियकराचा अत्याचार; महिलेने केली आत्महत्या

ठाणे : महिलेच्या विवाहानंतर देखील तिच्या वर अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रियकराविरूद्ध चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील आरोपी हा कारागृहातही जाऊन आला

झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू , एक जखमी

मुंबई : मालाडमध्ये नारियलवाला कॉलनीजवळ एस व्ही रोडवर झाडाची फांदी तुटून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तिवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु

भातसा धरणाच्या झडपात तांत्रिक बिघाड ठाणे शहरात पाणी पुरवठा कमी

ठाणे : ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ठाणे शहराला दिनांक ११ जूनपासून कमी पाणीपुरवठा होत असुन शहरात १४ जून २०१९

अग्नीशमन दल, वृक्ष प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क

ठाणे : मोन्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली असून विजेच्या कडकटासह जोरदार वारे देखील सुटत आहे. ठाणे स्थानकाबाहेरील एसटी डेपोच्या इमारती वरील फलक व गोखले रोडवर उन्मळून पडलेले झाड प्रादेशिक आपत्ती

मुंब्य्रातील वाढीव अनधिकृत बांधकामावर हातोडा

ठाणे  : ठाणे महापालिकेने आज मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत पटेल कंपाऊंड मधील  मन्नत मंजिल येथील वाढीव अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली.  मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत अनधिकृतपणे केलेल्या वाढीव बांधकामावर कारवाई

पॅराडाईज हाईट इमारत खचल्याच्या अफवेने खळबळ

ठाणे : – ठाणे स्थानक रोडबाहेरील एका इमारतीचे दहाव्या माळ्याचे केलेले प्लास्टर कोसळल्याने इमारत खचली अशी अफवा फासरल्याची घटना घडली .गुरुवारी सकाळी १०-३० वाजण्याच्या सुमारास पॅराडाईज हाईट या इमारतीच्या दहाव्या

ठाण्यात एसटी स्टँडवरील होडींग्ज कोसळले ; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी स्टँडवर असलेला होडींग्ज पडल्याची घटना घडली. गुरुवार दुपारी हा होडींग्ज पडला असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुन्हा एकदा अनाधिकृत होडींग्ज चा मुद्दा समोर

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमदार मातोश्रीवर

मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमदार मातोश्रीवर हजर राहणार असल्याचे समोर येत आहे.पालकमंत्री व विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना हा निरोप दिला आहे. यावेळी