Tuesday, December 10 2024 7:35 am

Category: कोल्हापूर

Total 26 Posts

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली – डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई, 21 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 576

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

किमान मूलभूत सुविधाबाबत खात्री करा जेष्ठ, दिव्यांगांचे गृह मतदान शंभर टक्के यशस्वी करा 274, 275 व 276 विधानसभा मतदारसंघामधील क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्या बैठकीत

सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा देण्यासाठी १२ रूग्णालये मंजूर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, 08 : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन

आदिशक्ती अंबाबाईच्या जागरास कोल्हापूर सज्ज

कोल्हापूर, 04 : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून मंगलमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली.

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर, 04 : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, 26 : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष

लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूर, 26: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे.

नागरिकांना सेवांची हमी देणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ कोल्हापूर 16 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

आगीत नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार; नव्याने बांधकाम करताना जसं नाट्यगृह होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना कोल्हापूर दि. ११ : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार, प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीच्या मेळाव्यात घोषणा कोल्हापूर, 16 अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता