Friday, January 24 2020 12:52 pm

Category: कोल्हापूर

Total 10 Posts

उच्चशिक्षण सहसंचालकपदी अशोक उबाळे

कोल्हापूर: उच्चशिक्षण विभागीय सहसंचालकपदी अशोक उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली. या पदावर गेल्या साडेतीन वर्षापासून कार्यरत असलेल्या डॉ. अजय साळी यांना परभणी येथील महाविद्यालयात प्राध्यापकपदी मूळ पदावर पाठवण्यात आले. उबाळे

गोविंद पानसरे यांचा खून करणाऱ्या आणखी 3 जणांना अटक; कोल्हापूर न्यायालयात आज करणार हजर

कोल्हापूर :- ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणातील ३ आरोपींना आज पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे

पूर परिस्थितीत मदत करण्याऐवजी मंत्री गिरीश महाजन सेल्फीत मग्न

कोल्हापूर :-   महापुराचं महासंकट आलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नौदल, लष्कर आणि एनडीआरएफसह पोलीस दलाकडून बचावकार्य सुरु असताना कोल्हापूर मध्ये आलेल्या पुरामध्ये    बचाव पथकासोबत गेलेले मंत्री गिरीश महाजन हे पूर परिस्थितीत लोकांच्या डोळ्यातून अश्रू असताना बोटीत बसून  हसत हसत सेल्फी

पवार कुटुंबाची चिंता मोदींनी करू नये : शरद पवार

कोल्हापूर :कोल्हापुरात मंगळवारी आघाडी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची चिंता करू नये,माझी आई कोल्हापूरची होती व तिने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत.असा टोला

सासूबाईंच्या मृत्यूनंतर सूनेने आनंद व्यक्त केल्याने पतीकडून सुनेची हत्त्या ..

कोल्हापूर : कोल्हापुरातील आपटेनगर परिसरात राहणाऱ्या मालती लोखंडे यांचं शनिवारी पहाटे निधन झालं. यांची सून शुभांगी लोखंडे यांना  सासूच्या निधनाचा आनंद व्यक्त केला. , यामुळे चिडलेल्या मुलाने पत्नीची हत्या केली

आमदार सतेज पाटील यांच्या घराबाहेर काळा जादू

कोल्हापूर :- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथे काळ्या जादूचा प्रकार समोर आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोनदा भानामती करण्यात आली आहे. अमावास्येच्या रात्री (बुधवारी)

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटलं, इमर्जन्सी लँडिंग

बीड-: विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटलं आणि त्यानंतर त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वाऱ्याचा उलट वेग असल्याने हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ

आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले.

कोल्हापूर-:  कोल्हापूर दौऱ्यात बुधवारी अनर्थ टळला. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमादरम्यान वाऱ्यामुळे मंडप कोसळला आणि या घटनेतून आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहे. तसेेेच मंचावरील सर्व कार्यकर्ते सुरक्षित आहेत.

वाद चव्हाट्यावर , गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांचा राजीनामा !

कोल्हापूर-: गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना बदलण्यासाठी १४ डिसेंबरचा मुहूर्त काढला होता अखेर त्यास पूर्णविराम लागले. १७ पैकी १३ संचालकांनी बंड केल्याने नेते महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.

पावणाई देवीची बुधवारी यात्रा

कोल्हापुर:इब्राहिमपूर येथील पावणाई देवीची वार्षिक यात्रा बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2018 रोजी होणार आहे. यात्रेनिमित्त एतिहासिक बा. भ. बोरकर लिखित ‘व्यंकोजी वाघ’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी पहाटे देवीची