Sunday, December 16 2018 4:06 am

Category: कोकण

Total 41 Posts

पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठीच शिवसेना मैदानात एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे – शिक्षण हा सुदृढ समाजाचा आणि देशाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून

रुग्णालय माहिती व्यवस्थापन व ड़ायलेसिस सुविधांसाठी 2 स्कॉच राष्ट्रीय पुरस्कारांनी ठाणे महापालिकेचा गौरव

ठाणे : रुग्णालय माहिती व्यवस्थापन तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच केंद्रांच्या माध्यमातून ड़ायलेसिस सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ‘स्कॉच’ या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ऑर्ड़र ऑफ मेरिट या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी ठाणे महापालिकेचा गौरव

नजीब मुल्ला यांच्या विजयासाठी महाविद्यालयातील पदवीधर सरसावले , तेरणा महाविद्यालयाचा सिहांचा वाटा

नेरुळ :  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक गण, वैद्यकीय अधिकारी आणि इतरांचा नजीब मुल्ला यांनाच पाठिंबा असून नजीब मुल्ला यांच्या विजयामध्ये तेरणा महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास पद्मसिंह पाटील यांचे

निवडणुकीमुळे कोकणवासियांना वीकएन्ड कोरडा

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक सोमवार २५ जून रोजी होत असून शनिवार २३ जून ते सोमवार २५ जून रोजी मतदान पूर्ण होईस्तोवर त्याचप्रमाणे गुरुवार २८ जून या मतमोजणीच्या

सत्ताधार्‍यांना धडा शिकवण्यासाठी मुरबाडकर मुल्लांनाच मत देणार, मुरबाडमधील सभेत पदविधरांचा निर्धार

मुरबाड : सत्त्ताधार्‍यांनी जातीनिहाय आणि धर्मनिहाय राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी नजीब मुल्ला यांनाच विजयी करण्याचा आमचा मानस आहे आणि हा मानस आम्ही सत्यामध्ये उतरवणार आहोत, असे

संजय मोरे यांना डॉक्टरांच्या ३० संघटनांचा पाठिंबा

ठाणे – कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना समर्थन देणाऱ्या संस्था-संघटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून ठाणे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या तब्बल ३० संघटनांनी संजय मोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इंडियन

भारतीय विद्यापीठातील शिक्षकांकडून नजीब मुल्ला यांचे जोरदार स्वागत

नवी मुंबई : भारती विद्यापीठ नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये येथील शिक्षकांनी नजीब मुल्ला यांचे जोरदार स्वागत केले. तसेच, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नजीब मुल्ला यांना प्रथम पसंतीचे मत देण्याबाबत

मतदानासाठी तेरा पुराव्यापैकी एक पुरावा ग्राह्य

नवी मुंबई: मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व  कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे निवडणूकीसाठी मतदारांची ओळख पटविणेसाठी  भारत निवडणूक आयोगाने   मतदारांना दिलेले फोटो ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन यावे. जे मतदार फोटो

राष्ट्रीय विमुक्त भटके मागासवर्गीय महासंघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचा नजीब मुल्ला याना पाठिंबा

ठाणे :  राष्ट्रीय विमुक्त भटके मागासवर्गीय महासंघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाने  नजीब मुल्ला याना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  या संघटनेचे युवाध्यक्ष अमित साळुंखे यांनी आपल्या पदवीधर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे ठाणे

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी आणि महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (टीडीएफ) दिला नजीब मुल्ला यांना पाठिंबा

ठाणे :  विविध माध्यमिक शिक्षक संघटना ज्या संघटनेला संलग्न आहेत, अशा  महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी आणि महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (फेडरेशन) कोकण पदविधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना