Sunday, March 24 2019 12:17 pm

Category: कोकण

Total 49 Posts

स्वाभिमान पक्षाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षाची काही अज्ञातांनी जाळली कार….

सिंधुदुर्ग : निवडणुकीची आचारसंहिता चालू होतच सिंधुदुर्गमधील  वातावरण पेटले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष  नारायण राणे यांच्या सावंतवाडी येथील तालुकाध्यक्ष आणि माजी खासदार निलेश राणे यांचे समर्थक संजू परब यांच्या

असल्या पोरकट विधानावर बोलून मी कशाला वेळ घालवू? -राऊत म्हणाले.

मुंबई -:  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, सोनू निगम यांना मारण्याचा आदेश कुणी दिला होता, असे प्रश्न उपस्थित करत राणे यांनी थेट ठाकरे घराण्यांवरच आरोप

तेजस एक्स्प्रेसने चिरडले ३ कामगार

पेण-: रविवारी रात्री रायगडातील मुंबई-स्थित तेजस एक्सप्रेसने पटरीवरील तीन कामगार चिरडले. अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना काल रात्री घडली जेव्हा पीडित मुंबईच्या 66 किमी अंतरावर रायगडातील पेन क्षेत्रातील जईट रेल्वे स्टेशनजवळ

‘शिवसेना को पटक देंगे’, मात्र तरीही उद्धव ठाकरे नाक घासत मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

रायगड-: सध्या शिवसेना-भाजपमध्ये भांडणं आहेत. लातूरच्या सभेत अमित शाह म्हणाले होते की ‘शिवसेना को पटक देंगे’, मात्र तरीही उद्धव ठाकरे नाक घासत मुख्यमंत्र्यांना सांताक्रुझच्या सॉफिटल हॉटेलमध्ये भेटायला गेले, अशी घणाघाती

रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचं अपघातात निधन

रायगड -: रायगडमधील  महाड MIDC जवळ रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे त्यांच्या गाडीला  रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र कालगुडेंचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप

नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत !

पणजी-: डिसेंबर हा दिवस म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील तरुण लोकांसह वयोवृद्धपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर उत्सह आणणारे दिवस म्हणून ओळखलं जातात. त्यामुळे ह्या दिवसात अनेकांचे विविध योजना आखल्या जातात. विशेष करून थंड

दापोली-खेड मार्गावर भीषण अपघात, अपघातात ५ जण ठार,तर २ जण गंभीर जखमी

रत्नागिरी -: रत्नागिरीतील दापोली-खेड गवानजीकच्या मार्गावर भीषण अपघात झाले. भरधाव मक्झिमो गाडीची डंपर ला जोरदार धडक लागल्याने हा अपघात घडला आहे. वेगात असलेल्या मक्झिमो गाडीने मार्गावर असलेल्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा

“राणेंच्या हकालपट्टीची” मागणी – भाजपाचे नेते प्रमोद जठार.

सिंधुदुर्ग-: भाजपाचे सिंधुदुर्गातील नेते प्रमोद जठार यांनी नारायण राणेंना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्यावी, अशी भाजपाच्या प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे पत्राद्वारे “राणेंच्या हकालपट्टीची” मागणी केली आहे. नारायण राणेंनी

एसटी कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही – हरी माळी

ठाणे- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लाल परी बंद करून खाजगीकरणाचा घाट घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्यांच्या गैरकारभारावर लक्ष ठेऊन आहे. एसटी कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही, वेळ

कोकण विद्यापीठासाठी आमदार निरंजन डावखरे आग्रही, विधान परिषदेत लक्षवेधी

ठाणे : स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी आज लक्षवेधीद्वारे आग्रही भूमिका घेतली. स्वतंत्र विद्यापीठाऐवजी उपकेंद्राच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी