Wednesday, March 26 2025 5:09 pm

Category: कल्याण

Total 33 Posts

“एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा” जिल्हास्तरीय कार्यक्रम कल्याण येथे संपन्न

दिव्यांगांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग ठाणे 13 : महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन” दि.०१ ऑगस्ट पासून “महसूल पंधरवडा-२०२४” साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार दि.१२ ऑगस्ट

कल्याण पूर्व परिसरात महाविद्यालयीन/ शालेय प्राचार्य/ शिक्षक यांच्या माध्यमातून जनमानसामध्ये मतदानाविषयी जनजागृती!

कल्याण, 16 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24- कल्याण लोकसभा मतदार संघातील , 142- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात , मतदार जनजागृतीसाठी स्विप पथकातील ( मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी

२६ नोव्हेंबर रोजी कल्याणमध्ये ‘लोकशाहीसोबत चाला’ चे आयोजन

* माजी पोलीस महासंचालक श्री रघुवंशी, अतिरिक्त आयुक्त जाधव, शिंदे, माजी उपकुलगुरू चंद्रा, पोलीस उपायुक्त गुंजाळ, कर्नल जोशी यांची उपस्थिती कल्याण, 22 – २६ नोव्हेंबर रोजी ७४ व्या संविधान दिनाच्या

शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हितासाठीच वर्षभरात राज्य शासनाचे निर्णय – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन निधीतून भरघोस निधीचे वाटप ठाणे,6 – गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ठाणे,1 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यात दि. 01 एप्रिल ते ते 30 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे

दुरूस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून १ एप्रिल पासून वाहनांना बंदी

ठाणे, 29 – मुंब्रा बाह्यवळण (बायपास) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या (प्ररामा 4) दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जे. एन. पी. टी./कळंबोलीकडून भिवंडी/नाशिक/गुजरात व उत्तर

१ एप्रिल पासून मुंब्रा बाह्यवळण दुरूस्तीचे काम सुरू होणार

*मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत व खारेगाव पुलाच्या* *दुरुस्तीकाळात पर्यायी मार्गाचे सुयोग्य नियोजन करा* *- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे यंत्रणांना निर्देश* ठाणे, 29 – मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम

कल्याणमध्ये आयोजित नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे शानदार उद्घाटन

*कल्याणवाशियाना बचत गटांच्या उत्पादनाची मेजवानी मिळणार* ठाणे २९ : ठाणे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, तसेच ग्राहकांना थेट त्यांच्यापर्यंत दर्जेदार माल पोहचावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)तर्फे आयोजित

मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्च मधील शेतकरी वासिंदमधून परत निघाले

ठाणे, १८ : विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून वासिंद येथे थांबलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर मोर्च्या थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कील सेंटरचा आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री