Friday, November 22 2019 7:57 am
ताजी बातमी

Category: जळगाव

Total 39 Posts

भाजपा सोबत युती आहे आणि यापुढेहि राहणार; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

ठाणे : शिवसेना आणि भाजपची युती 2014 नव्हती, पण आता आहे आणि यापुढेही असेल असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात युतीवर शिक्कामोर्तब केले आहे . ठाणेकरांनी अनेक वर्षांपासून

पब्जीसाठी मोबाईलला नकार दिल्याने मुलाने पित्याचा केला गळा कापून खून

बेळगाव :-  पब्जी गेम खेळणाऱ्या मुलाला मोबाईल घेऊन न देणाऱ्या वडिलांच्या गळ्यावर मुलाने विळा घेऊन  वार केल्याची घटना बेळगाव येथे घडली. गळ्यावर वार करूनहि मुलाचे मन भरले नाही म्हणून त्याने

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी जैन यांना १०० कोटी रुपयांचा दंड ७ वर्षाचा कारावास

जळगाव :- माजी मंत्री सुरेश जैन यांना जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सात वर्षाची शिक्षा झाली असून १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादी नेते गुलाबराव देवकर यांना ५

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले; नागरिकांना सावधानतेचा इशारा

जळगाव – आठवड्या भरापासून  जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरु असून  आतापर्यंत एकूण पावसाच्या सरासरीच्या ४५ टक्के पाऊस झाला आहे. आज सायंकाळी पाच च्या सुमारास  हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने जलविसर्ग मोठ्या

ठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात बिबट्याचा वावर

ठाणे : गेल्या काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील कोरम माँल मध्ये बिबट्या आढळून आल्यानंतर आता मानपाडा येथील  फुलपाखरू उद्यानामध्ये आज सकाळी बिबट्या वावरताना दिसून आला. सकाळच्या वेळी फेरी मारण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहून तों डपात लपला. बिबट्याची चाहूल

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांचा देशभरात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध

ठाणे :- डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी १६व्या लोकसभेत सुध्दा केंद्र सरकारने या घटना रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, अशी मागणी करत प्रायवेट मेंबर बिल मांडले होते, याची आठवण सभागृहाला

पाच दिवसांच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेस पाच तासात अटक

मुंबई :- मुंबईतील नायर रुग्णालयातून दि. 13 जून रोजी ५.३०  वा.च्या सुमारास  वॉर्ड नंबर ७ मधून पाच दिवसांच्या बाळाची चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेला अटक करणायत मुंबई पोलिसांना यश आले आहे. बाळाची चोरी

जामनेर-पहूर रोडवर तिहेरी अपघात; दोघांचा मृत्यू, 8 जण जखमी

जळगाव – आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील  जामनेर पहूर रोडवर झालेल्या  तिहेरी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. जखमींना  उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे प्राथमिक उपचार केले व त्यानंतर जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

शिवसेनेला अजून एक मंत्रीपद द्यायला पाहिजे होते- संजय राऊत

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंडळाची आज शपथ विधी पार पडणार असून शिवसेना आणि भाजपमध्ये यंदाही सत्तास्थापनेपासूनच दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडी  रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या

पिंपरी चिंचवडमध्ये नंग्या तलवारी नाचवत चोरट्यांचा धूमाकूळ

पुणे : – पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीने धुमाकुळ घातला आहे. मंगळवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास पिंपरी येथील शिंदेवस्ती मधील शंकेश्वर व्हिला सोसायटीमध्ये घुसून चोरट्यांनी नंग्या तलवारी सोबत