ठाणे जिल्हा शासकीय रुग्नालय यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त ठाण्यात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती यामध्ये परिचारिका,कॉलेज तरुण,तरुणी,सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या
ठाणे जिल्हा शासकीय रुग्नालय यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त ठाण्यात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती यामध्ये परिचारिका,कॉलेज तरुण,तरुणी,सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या
ठाण्यातील संकेत जाधव मित्र परिवाराच्या वतीने गेली २४ वर्ष सलग सुरु असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेकरीता आज प्रारंभ करण्यात आला सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयापासून बाबा अमरनाथ यात्रेकरीता संकेत जाधव मित्र परिवार
डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयातील कुमारी श्रुतिका जगदीश महाजन या विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले . त्याबद्दल तिचे अभिनंदन करताना कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, सोबत सभागृह
ठाणे : पाडा नंबर 4 लोकमान्यनगर येथील नाल्यावरील स्लॅब कोसळला कुणाला इजा झाली नसली तरी एका दुचाकी चे नुकसान झालं आहे शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी तात्काळ
ब्रह्मांड येथे स्थानिक नगरसेविका सौ. कविता सुरेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून हायमास्ट, विश्रांती कट्टा तसेच धबधबा यांची कामे करण्यात आली. त्याचे उटघाटन आमदार संजय केळकर साहेब यांच्या हस्ते झाले.
गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष्याच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे याचंच स्वागत करण्यासाठी आज ठाण्यात तलावपाळी परिसरात येथे कोपिनेश्वर न्यास च्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
गुढीपाडवा निमित्त मुंबई येथील मीरा रोड येथील काशीमीरा परिसरातील जे पी नॉर्थ संकुलात २५ फूटाची गुढी उभारली होती त्यावेळी मराठमोळी मुलींने ढोल ताशा च्या गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले
गुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट व रंगवल्ली परिवार,ठाणे यांच्या वतीने १८,००० चौरस फुटाची रांगोळी काढण्यात आली आहे .ही रांगोळी नागरिकांसाठी १९ मार्च पर्यंत खुले असणार आहे.
गुढीपाडवा च्या निमित्ताने ठाण्यातील विश्वास चैरिटेबल ट्रस्ट च्या मतिमंद विद्यार्थी ने गुढी बनवल्या आहेत ह्या गुढी २०० रुपयाला विकल्या जातात प्रत्येक वर्ष जवळपास २००० गुढी बनवण्याचा मानस विश्वास चैरिटेबल ट्रस्ट संस्थेचा
सुमारे १०-१२ हजार लोकांची उपस्थिती असलेल्या राजस्थानी होळी संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने चैतन्य पसरले