Thursday, November 15 2018 1:52 pm

Category: मनोरंजन

Total 15 Posts

क्रिकेट बेटिंग प्रकरणात प्रोड्युसर संघवी,समीर बुट्टाला पोलिसांचे समन्स

ठाणे :अनेक देशात बेटिंगचा व्यवसाय दाऊदसाठी चालविणाऱ्या बेटिंग डॉन सोनू जालना याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. क्रिकेट बेटिंग संबंधित प्रसिद्ध अभिनेता सलमान खान

सीडीआर प्रकरण : नवाजुद्दीनचा भाऊ चौकशीच्या फेऱ्यात

ठाणे : सीडीआर प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने आतापर्यंत तब्बल १५ आरोपीना अटक केली. आहे तर अनेक जण अजूनही पोलिसांच्या रडारवर आहेत. सोमवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिनेता  नवाजुद्दीन सिद्धीकी याचा

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना तिहेरी जन्मठेप

मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना मुंबई सत्र न्यायलयाने तिहेरी जन्मठेप सुनावली असून ही शिक्ष्घ एकत्रच भोगायची

सीडीआर प्रकरणात अभिनेत्री उदिता गोस्वामी आणि दिगदर्शक मोहित सुरीची चौकशी

ठाणे: बेकायदा कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर प्रकरणात ९ खासगी गुप्तहेरांसह एकूण १३ आरोपींना अटक केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एककडून आज बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी आणि तिचा पती दिगदर्शक मोहित सूरी याला चौकशीसाठी बोलावले होते. या

टाइगर ला जामीन मंजूर

जोधपूर :काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगात असलेल्या सुप्रसिद्ध कलाकार सलमान खानची आज अखेर सुटका झाली आहे.जोधपूर सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला.  सलमान खानला जामीन मंजूर

अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईत गुन्हा

मुंबई :‘परमाणु :  द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमामुळे अभिना जॉन अब्राहमच्या अडचणी वाढल्य आहेत. चित्रपट निर्माती प्रेरणा आरोराने जॉनविरोधात मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रेरणा अरोराची

सीडीआर प्रकरणातील आरोपी रिजवानचे बॉलीवूड कनेक्शन

* सिद्धिकी पोलिसांची करतोय दिशाभूल  * रिजवानवर चीटिंग केस ……कोर्टाचे समन्स आढळले  * ऋतिक रोशनचा मोबाईल नंबर कंगनाने दिला होता रिजवानला  * रिजवान २०१४ पासून मेग्नम डिटेक्टिव्हच्या संपर्कात  * आयशा

सीडीआर प्रकरण-दाक्षिणात्य अभिनेत्रींनंतर गुन्हे शाखेकडे मॉडेल रोझलीनही नोंदविणार जबाब

ठाणे : (प्रतिनिधी )बेकायदेशीर सीडीआर  काढल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आतापर्यंत तब्बल १२ आरोपीना अटक केली आहे. यापैकी महिला डिटेक्टिव्ह रजनी  पंडित यांनाच न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. तर

अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आहे. खुद्द इरफाननेच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. मार्गारेट मिशेल यांचा कोट पोस्ट करुन इरफानने आपल्या आयुष्याचं अस्ताव्यस्त झालेलं चित्र

गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा

पटियाला : २००३ मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी दोषी ठरवण्यात आले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००३ मध्ये मानवी तस्करी द्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेत