Sunday, November 18 2018 9:42 pm

Category: देश

Total 45 Posts

झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही : मलेशिया सरकार

मुंबई :वादग्रस्त मुस्लिम प्रचारक झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही अशी आडमुठी भूमिका आता मलेशिया सरकारने घेतल्याचे समोर आले आहे. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला आहे.

जमावाकडून होणारे हत्यासत्र रोखा -केंद्र सरकारचे राज्यांना आदेश

नवी दिल्ली :मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून देशाच्या विविध राज्यांमध्ये जमावाकडून हत्यासत्र सुरु असतानाच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ऍडव्हायजरी जारी केली आहे. अशा घटना रोखण्यासोबतच संवेदनशील परिसरांची

एटीएम सेवा महाग होणार

नवी दिल्ली : कन्फडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीज ने एटीएमसाठी योग्य शुल्क आकारण्याची मागणी केली आहे त्यामुळे येत्या महिन्यात वाढीव एटीएम शुल्काचे ओझे ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे.आरबीआयकडून सर्व बँकांना एटीएममध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात

दिल्लीत एकाच घरात सापडले 11 मृतदेह

  नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील संतनगर येथे एकाच घरात 11 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 11 मृतदेहांपैकी 7 मृतदेह महिलांचे आणि 4 पुरुषांचे असल्याची माहिती आहे. या सर्वांनी सामूहिक

कुमारस्वामींचे सरकार 5 जुलैला कोसळणार

बेंगलुरू :कर्नाटकातील राजकारण पुन्हा एक नवं वळण घेण्याची चिन्ह आहेत. येत्या पाच जुलैला मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच त्यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता दर्शवली जात आहे.काँग्रेसचे नाराज आमदार भाजपाला

‘शाह ज्यादा खा गया’, नोटाबंदीवरून राहुल गांधींचा शाहांवर निशाणा

नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यान जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी

देशभरात योगोत्सव , पंतप्रधानांचा देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मुंबईत योगा

मुंबई :जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आला . देशभरात यानिमित्तने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादनमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासाने

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू ;राष्ट्रपतींकडून मंजुरी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपाल राजवटीबाबत शिफारस करणारा अहवाल जम्मू काश्मीरचे राज्यपाल एनएन व्होरा यांनी राष्ट्रपतींना दिला होता. या

काश्मीर च्या तणावामुळे मुफ़्ती सरकारमधून भाजपा बाहेर

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचे सरकार कोसळलंआहे त्यामुळे विकासासाठी मांडलेला संसार शेवटी तीन वर्षातच मोडला आहे. भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पीडीपी नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला.भाजप

भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं

इंदोर :अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जख्मी झाले होते. मध्यप्रदेश येथील इंदोरमधील बॉम्बे रूग्णालयात उपचार सुरू