Thursday, November 15 2018 2:38 pm

Category: देश

Total 45 Posts

आयोध्या वाद : सुनावणी ३ महिन्यानंतर

नवी दिल्ली : रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तहकूब केली असून पुढील सुनावणी जानेवारीमध्ये होईल असे जाहीर केले. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवर आता सुप्रीम

मुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षे करण्याची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली :लग्नासाठी मुलाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्याबाबत वकील अशोक पांडे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावला. यापूर्वी विधी मंत्रालयाने

काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार

श्रीनगर :बारामुल्ला जिह्यातील बोनिआर परिसरात, एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला असून त्यांच्याकडील 4 एके 47 ही जप्त केले आहेत. दरम्यान या परिसरात लपलेल्या अजूनही काही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. बोनिआर परिसरात काही दहशतवादी लपले

चीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती

बीजिंग :भारताचा शेजारील देश चीनने रस्त्यावरील वीजेचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी एक चांगली शक्कल लढवली आहे.इलेक्ट्रोनिक वस्तू बनवण्यासाठी चीन संपूर्ण जगापासून एक पाउल पुढे असतानाच आता स्ट्रीट लाईट हद्दपार करण्यासाठी चीनने चक्क तीन

डीएमके प्रमुख करूणानिधी कालवश, चेन्नईतील कावेरी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

चेन्नई:मागील 11 दिवसांपासून रूग्णालयात दाखल द्रमुक पक्षाचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94व्या वषी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांची

सेना पदकाचे मानकरी मीरा रोडचे मेजर कौस्तुभ राणे शहीद

ठाणे : उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या ज्या चार जणांना आज वीरमरण आले त्यात मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचा समावेश असून त्यांच्या निधनाच्या

खासदार हिना गावित ची गाडी फोड्णाऱ्या आंदोलकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची लोकसभेत मागणी

 मुंबई :माझी गाडी फोड्णाऱ्या आंदोलकांवर ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी केली आहे. आज लोकसभेत गावित यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी

विवाहबाह्य संबंधात पुरूषांना दोषी धरणे चुकीचे : सुप्रिम कोर्ट

नवी दिल्ली :विवाहबाह्य संबंधात केवळ पुरुषांना शिक्षा देणं प्राथमिकदृष्टय़ा संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार मिळालेल्या समानतेच्या तत्त्वाविरोधात आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. जोसेफ शाइन यांच्या

ऍट्रोसिटी कायद्यात जुन्या तरतुदी कायम राहणार

नवी दिल्ली :‘एससी/एसटी यांच्यावर अत्याचार करणाऱया आरोपींना तत्काळ अटक होऊ नये आणि अटकेपूर्वी आरोपीची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी’, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निष्प्रभ केलेला ऍट्रॉसिटी कायदा पुर्नस्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने

मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला,20 जण जखमी

मीदनापूर  :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात