Saturday, November 16 2019 4:41 am
ताजी बातमी

Category: औरंगाबाद

Total 15 Posts

कुत्रा चावल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

औरंगाबाद :-  रस्त्यावरील भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने  दोन वर्षांच्या चिमुकलीचा  मृत्यू झाल्याची घटना  औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली.  अक्षदा वावरे असे या दोन वर्षाच्या  चिमुकली चे नाव असून कुत्र्याने चावा

धनंजय मुंडे विरोधात कोर्टात गुन्हा दाखल

औरंगाबाद :- ऐन अधिवेशन सुरू होण्याच्या काळात धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारी जमीनिवर डल्ला मारल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल

मोबाईलशी खेळताना बॅटरीचा स्फोट ; २ मुलं जखमी

औरंगाबाद – सोमवारी सकाळी औरंगाबादमधील शिरुर  गावात सकाळी मोबाईल वर खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट होऊन त्यात दोन मुले जखमी झाले आहेत. कृष्णा जाधव व त्याचा भाऊ कार्तिक जाधव (वय ५)

अरुण गवळी यांची, त्यांनी २० वर्षे केलेली जनसेवा लक्षात घेऊन त्यांना उर्वरित कारावासातून मुक्त करावे, नागरिकांची निदर्शने.

औरंगाबाद-: अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण गवळी यांची जनसेवा व वय लक्षात घेऊन त्यांची उर्वरित शिक्षा माफ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गिरणी कामगारांना न्याय मिळवून

बाळ थेट फरशीवर पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू

औरंगाबाद-: औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्टचा बिघाड झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या प्रसुतीगृहापर्यंत गरोदर महिलांना चालत जावं लागतं. चार दिवसांपूर्वी एक गरोदर महिला या घाटी रुग्णायलात आली. तिच्या

राज्यातील पहिली चारा छावणी बीड जिल्ह्यात सुरू

बीड – दुष्काळात होरपळणाऱ्या जनावरांना जगविण्यासाठी शासनाच्या वतीने पाहिली चारा छावणी बीड जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील पालवन शिवारात यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ही चारा छावणी सुरू

परीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले – पालकांमध्ये नाराजी

जालना -: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले आहे. शिक्षण विभागाच्या

मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू

कन्नड-: मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना कन्नड येथे घडली आहे. कन्नड तालूक्यातील जेहूर येथे चार्जर फुटल्याने विजेचा धक्का बसल्याने संजय तातेराव पवार( वय 34) यां तरुणाचा

कौशल्य ही यशाची नवी गुरूकिल्ली आहे ! हे वाक्य औरंगाबादच्या पार्थ कोटक याने नुकतेच सिद्ध करून दाखवले.

औरंगाबाद-: पार्थ कोटक याने आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःसाठी एक बाईक डिझाईन करून स्वतःच ती तयार केली आहे. त्याने आपल्या बाईकला अत्यंत गर्वाने “अॅडलर रायडर’’ असे नाव दिले आहे. ही बाईक

महाराष्ट्रात भारनियमनचा भार

मुंबई : महाराष्ट्रभर सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट येऊन ठेपल आहे. चंद्रपूर, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णकि वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने ही परिस्थिती आली आहे. सध्या राज्यात 400 ते 500 मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे.