Friday, May 24 2019 6:24 am

Category: अहमदनगर

Total 6 Posts

मुलीसह जावयाला पेटवणाऱ्या नराधम बापाला अटक

अहमदनगर: आंतरजातीय विवाह केल्याने जावयासोबत मुलीला रॉकेल टाकून पेटवण्याऱ्या पित्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यामुळे पारनेर तालुक्यातील निघोज येथे जोडप्याला एका वंद खोलीत कोंडून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार

नरेंद्र मोदी सारखा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही – राज ठाकरे

अहमदनगर -: कॉंग्रेस सरकार सत्तेत असताना ‘लोकपाल’ कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली होती. १८ डिसेंबर २०१३ रोजी जेव्हा ‘लोकपाल’चे बिल राज्यसभेत मंजूर

अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हक्कलपट्टी

अहमदनगर-: अहमदनगरच्या निवडणुकीची चर्चा जोर धरत असताना, महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीने जोरदार दणका दिला आहे. या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली

लीचा तपास लागत नसल्याने मातापित्यांचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर -: अहमदनगर येथील तालुक्यातील शिंगवे नाईक येथील कोळ्याची वाडी येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी तिच्या माता-पित्यांवर वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.फिर्याद दाखल करून दोन महिने उलटून देखील

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत ३७ मतं मिळवून भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान

अहमदनगर-: १० डिसेंबरला धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिवसेनेनं सर्वाधिक २४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाला १४ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. ६८ सदस्यांच्या नगर महापालिकेत बहुमतासाठी ३५ जागा आवश्यक होत्या.

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना,पोलिसांनी जोरदार लाठीमार !

अहमदनगर –: अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर हजारो लोकांचा समुदाय जमला होता. उमेदवार निवडून येताच कार्यकर्ते जल्लोष करीत होते़ त्याचवेळी एका उमेदवाराच्या निवडीचा जल्लोष सुरु असताना