Wednesday, December 2 2020 5:46 am

Category: सातारा

Total 8 Posts

प्रतापगड, विजयदूर्गची ढासळू लागली तटबंदी शिवभक्त आ.संजय केळकर यांचा पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा

ठाणे: सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गची तटबंदी खचली असून संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक अंतुर किल्ल्याकडे जाणारा मार्ग पावसाळ्यात खचला आहे. या गड-किल्ल्यांची वेळीच दुरूस्ती हाती घ्यावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष,

जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही – अनिल देशमुख

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पुन्हा जाहीर करण्यात आले आहेत तसेच लॉकडाउनमधील निर्बंध शासनाकडून शिथील केले जात असले तरी जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही, असा

साताऱ्यात दारूऐवजी सॅनिटायझर प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू

सातारा : सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्याच्या जिंती गावात दोघांचा मृत्यू झाला आहे. दारू आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल हा घटक असतो, पण दोघांचाही परिणाम भिन्न असल्यामुळे तळीरामांची फसगत झाली आणि ते जीवाला मुकले.

मी खासदारकीचा राजीनामा देतो ; खासदार उदयनराजे भोसले

सातारा :- लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांनी अनेकदा  ईव्हीएम   घोटाळ्याचा मुद्दा उचलला आहे परंतु पहिल्यांदाच साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे  विजयी उमेदवार  खासदार उदयनराजे भोसले यांनी  ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे.  मी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देतो. निवडणूक आयोगाने

सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

सातारा:- आज सकाळी सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे भूकंपाचे धक्के बसलेल्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूंकपाचा केंद्रबिंदू हा कोयनापासून १०

साताऱ्यात रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक

सातारा –  सातारा जिल्ह्यातील खासदार  उदयनराजे यांच्या वर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यामुळे सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले.

“माझं राज्य दुष्काळात, गुलाल उधळून जल्लोष करणार नाही.”;उदयनराजे भोसले 

सातारा : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवारउदयनराजे भोसले यांचा सलग सातारा लोकसभा मतदार संघातून तीन वेळा विजयी झाले आहेत. उदयनराजे भोसले  यांची लोकसभा निवडणुकीत  हॅटट्रिक  साधली असून शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगारांचे नेते

माझी दहशत आहे म्हणून साताऱ्यात क्राईम होत नाही असे म्हणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्याच रॅलीत चोर

सातारा : राष्ट्रवादीने पुन्हा लोकसभेची उमेदवारी साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना दिली असून उदयनराजे भोसले यांनी आज उमेदवारीचा अर्ज भरण्या आधी यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीला