Friday, October 30 2020 4:31 pm

Category: रायगड

Total 13 Posts

दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी जेरबंद; रायगड पोलिसांची कारवाई

रायगड : दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकुण ४५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली

महाड इमारत दुर्घटना तब्बल ४० तासांनी बचावकार्य झालं पूर्ण

रायगड : जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या इमारत दुर्घटनेतील मदत व बचावकार्य अखेर ४० तासांनी पूर्ण

महाड इमारत दुर्घटना ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले

रायगड : महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांनी आपला जीव गमावला आहे. सोमवारी सायंकाळी काजळपूरा भागात असलेल्या ‘तारीक गार्डन’ असं या इमारतीचं नाव आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्यास

महाड दुर्घटना बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

महाड : सोमवारी सायंकाळच्या सुमारास महाड शहरात पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. अतिशय भीषण अशा या दुर्घटनेमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात आली. दुर्घटनेचं एकंदर स्वरुप पाहता घटनास्थळी तातडीनं

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पाच मजली इमारत निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली

तांबडी येथील हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालणार

रोहा : तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात केली जाईल. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँँड. उज्वल निकम

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, चार दिवस कार्यालय बंद

रायगड: येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 5 हजार 855 जणांनी केली करोनावर मात

अलिबाग:  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 5 हजार 855 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 352 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve

रायगड जिल्ह्यात 3 हजार 686 जणांनी केली करोनावर मात

अलिबाग : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 3 हजार 686 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 411 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना

कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे – शरद पवार

*कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे – शरद पवार* रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत