Wednesday, December 2 2020 5:58 am

Category: रत्नागिरी

Total 12 Posts

कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावाआमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी : राज्यातील चार कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, आमदार डावखरे यांनी

एसटी कर्मचाऱ्यांचा ‘आक्रोश’ : रत्नागिरीत चालकाची आत्महत्या

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित रहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचाऱ्यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन

एक फोन लावला अन् ८ लुटारू अडकले खेड पोलिसांच्या जाळ्यात ; स्वस्ता सोन्याचे आमिष दाखवून ५९ लाख रुपये लुटले

रत्नगिरी, खेड : २ किलो सोने ६० लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून ५९ लाख रुपयांची रोकड लुटणाºया ८ लुटारूंना खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर लुटमारीचा मुख्य आरोपीसह ४ जणांचा पोलीस

कोरोनासाठी महिला रुग्णालय पालकमंत्री ॲङ परब यांच्या हस्ते इ लोकार्पण आणि उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण 

रत्नागिरी  : जिल्हयात नवी सुविधा निर्माण झाल्याने कोरोना मुक्त जिल्हा करण्याच्या कामाला अधिक गती प्राप्त होईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी महिला रुग्णालयात

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक

रत्नागिरी : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आलं असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांची भर, आकडा १३२ वर

रत्नागिरी :जिल्ह्यात आणखी  सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. मिरज येथून आलेल्या कोरोना संशयितांच्या अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन होणार- मंत्री उदय सामंत

रत्नागिरी: मुंबई विद्यापीठाचे विभाजन होऊन कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सचिव पातळीवर समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई विद्यापीठाशी ८२६

कोकण पर्यटन महामंडळा मार्फत पर्यटन विकासासाठी 100 कोटी

  रत्नागिरी : पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्रकिनाऱयावरील 500 घरांमध्ये न्याहारी निवास योजना आखली आहे. या योजनेतून जास्तीत-जास्त पर्यटक कोकणात राहतील. पर्यटन उद्योजकांनी यात भाग घ्यावा, असे

रत्नागिरी जिल्यातील “श्रीमान आर जी काते” शाळेचा मुंबईत स्नेहसंमेलन संपन्न माजी विद्यार्थिला आर्थिक मदत

रत्नागिरी : ‘शाळा’ असा एक शब्द जो बहुतेकांच्या जीवनाशी कोणत्यातरी निमित्ताने जुळलेला असतो. शिकणारा असेल तर शाळेशी त्याच्या शैक्षणिक जगण्याचा थेट सबंध असतो. नसेल शिकलेला तर मनात आपण शिकलो नाहीत याची

शिकार करत असताना बिबट्या थेट शौचालयात शिरला…

रत्नागिरी :- शिकार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या  बिबट्या थेट  शौचालयात शिरला. हि घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्याने एका  कुत्र्यावर झडप घातली मात्र कुत्र्याने आपली