Monday, June 1 2020 12:57 pm

Category: बुलढाणा

Total 1 Posts

देशाची सत्ता स्थिर राहिल, देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं; भेंडवळची भविष्यवाणी

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या साडेतीनशे वर्षापासून असलेली  भेंडवळची घटमांडणी परंपरा आज सकाळी पार पडली. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी भेंडवळची घट मांडणी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात