Friday, September 25 2020 12:00 pm

Category: बारामती

Total 3 Posts

कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा- अजित पवार

बारामती:  शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

बारामतीत रंगणार रणजी सामना, शरद पवारांच्या उपस्थितीत प्रारंभ

बारामती :  बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पहिल्यांदाच रणजी सामना  खेळवला जात आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड या संघांदरम्यान सुरु असलेल्या सामन्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली.

मोदी इतरवेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं; शरद पवारांची मोदींवर टीका

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा निशाना काय सोडला नाही. मोदी इतरांच्या घरात डोकावतात मात्र मोदींच्या घरात कुणी आहे की नाही, हेच देशाला माहित नाही. मोदी