Thursday, March 4 2021 6:26 am

Category: पालघर

Total 11 Posts

पालघर, सफाळ्यात प्रवाशांचा रेल रोको

पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ठराविक वेळेत महिला

डहाणूमध्ये पुन्हा जाणवला भूकंपाचा धक्का

पालघर :  जिल्ह्यातील डहाणूमध्ये आज सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी ३.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूगर्भात ५ किलोमीटर खोल हा धक्का जाणवला. डहाणू तालुक्यात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणतव आहेत. डहाणू

पालघर जिल्ह्यात वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू, सहा जखमी

पालघर : जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात आज वीज अंगावर कोसळून तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवाय, अन्य सहा तरूण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यातील

हृदयद्रावक! स्वतःचं चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून केली विनाअनुदानित शिक्षकाने आत्महत्त्या..

पालघर : जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथील एका कला शिक्षकाने स्वतःचे चित्र रेखाटून त्यावर मृत्यू दिनांक लिहून आपल्या फोटोला हार घालून गळफास घेऊन घरातच आत्महत्त्या केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू

पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक

पालघर : जिल्ह्यात गडचिंचोली येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय शिंदे यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक म्हणून

विद्यार्थ्यांनी घेतले भूकंपा पासून वाचण्याचे थरारक धडे

पालघर :मागील दीड ते दोन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या भागात भूकंपाचे लहान-मोठे हादरे सुरूच असून यामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेखाली जगताहेत भुकंपा वेळी घेण्यात येण्याची काळजी आणि

पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीच वर्स्चाव

पालघर : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या भारती कामडी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे निवडून आले आहेत. पालघर जिल्हा परिषदेवर भाजपला रोखण्यासाठी

भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, सिपीएम चार पक्षांचे चार उमेदवार विजयी

पालघर: जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात जव्हार जिल्हा परिषद गटांत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि सिपीएम असा चार पक्षांचे चार

पालघर रेल्वे स्थानकावर रिक्षा थेट फलाटावरच घुसवली

पालघर :-  ८५ वर्षीय वृद्धाला अस्वस्थ वाटू लागल्याने रिक्षा चालकाने रिक्षा थेट  फलाटावरच  घुसवल्याचा प्रकार  पालघर रेल्वे स्थानकावर बुधवारी घडला.  त्यानं रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर रिक्षा आणली आणि वृद्धाला

वाडा येथे एसटी बसचा भीषण अपघात;  ४९ विद्यार्थी जखमी

पालघर: बस चालकाचा ताबा सुटल्याने  एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना  पालघर  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जांभूळपाडा येथे घडली आहे.  बसमध्ये प्रवास करण्यारे   ४९ विद्यार्थी जखमी झाले आहे. पिवळीहून वाड्याला  जाणारी पहाटेची पहिली बस असून स्वामी विवेकानंद महाविद्यालय आणि अ.ल. चंदावरकर महाविद्यालयाचे