Sunday, September 15 2019 3:14 pm

Category: पाटणा

Total 1 Posts

साध्वी प्रज्ञासिंहची पक्षातून हकालपट्टी करा: नितीशकुमार

 पाटणा : ”नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहणार”, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केल्यामुळे साध्वी चांगल्याच वादात अडकली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपाला  साध्वी प्रज्ञाचं वक्तव्य निषेधार्ह आहे.