Saturday, January 23 2021 2:21 pm

Category: पंढरपूर

Total 5 Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन

पंढरपुर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या  रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये

पंढरपुरात चंद्रभागेच्या घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू

पंढरपुर :  सतत कोसळणाऱ्या पावसाच्या तडाक्यात पंढरपुरमधील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटा शेजारील भिंत कोसळली. यात सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे!;विठ्ठलाला मुख्यमंत्र्यांचं साकडं

पंढरपूर :- आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सह श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा केली.  यावेळी ‘राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे! बळीराजाला तुझा आशीर्वाद मिळू दे

राज्याचे मुख्यमंत्री करणार श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर :- अखेर आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाणाऱ्या वारकरी समूहाचा श्री विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेण्याचा तो क्षण आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने  लाखो वारकरी हे संत महंताच्या पालखी आणि