Saturday, January 23 2021 12:21 pm

Category: नवी दिल्ली

Total 32 Posts

आता रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; ED कडून होणार चौकशी ?, न्यायालयात अटकेची याचिका दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने रॉबर्ट

कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराचे दिल्लीत चार रूग्ण.

नवी दिल्ली  – कोरोना विषाणूच्या संसर्गाचा आणि प्रसाराचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे जगभरात नवा पेच निर्माण झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात

स्टेट बँक ऑफ इंडियासह आठ बँकांना तब्बल ४३०० कोटींचा गंडा !

नवी दिल्ली – हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर

सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका; आता प्रकृती स्थिर

नवी दिल्ली :  बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना हरियाणा इथल्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना फरीदाबादच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हात जोडून विरोधकांना केली विनंती.

  नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारत बंद आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे देशभरात हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी

तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर होणार ‘ही’ कारवाई…

टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग अनिवार्य करणार असल्याचे सांगण्यात येतंय. या निर्णयाबद्दल टोल नाक्यांचे संचालक अधिक कठोर होताना दिसताय. नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून फास्टॅग नसलेल्या वाहनांवर मोठा भूर्दंड बसणार

रेल्वेत विविध पदांसाठी १.४ लाख जागांची मेगा भरती.

नवी दिल्ली : रेल्वेतील विविध पदांसाठी १.४ लाख जागा भरणार आहेत. यासाठी एकूण २ कोटी ४४ लाख जणांनी अर्ज केला आहे. आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. परीक्षेआधी परीक्षार्थींना कोविड

CBI च्या ताब्यातील ४५ कोटींचं १०३ किलो सोनं गायब

नवी दिल्ली  : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यातील ४५ कोटी किंमतीचं १०३ किलो सोनं गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयावर काही वर्षांपूर्वी टाकलेल्या धाडीमध्ये

दिवाळीच्या तोंडावर दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट – मुख्यमंत्री केजरीवाल

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत असलं, तरी राजधानी दिल्लीत भीती गडद होताना दिसत आहे. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी

संसदेतील सर्व खासदारांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे – मोदी

नवी दिल्ली : संसदेतील सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यापूर्वी