Friday, May 24 2019 6:21 am

Category: नगर

Total 3 Posts

जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीवर चाकूने केला हल्ला

नगर : पतीला जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीच्या हातावर चाकूने हल्ला करून तिला जखमी केले.चाकूने वार करत असताना तिला शिवीगाळ देखील केली. ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ घडली.

महामार्गावर दुचाकी लुटमार करणारे तीन आरोपींना अटक

नगर: नगर – पुणे महामार्गावर सुपा परिसरात येणा जाणाऱ्या वाहनांची लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, १५ हजार रुपयांची मुद्देमाल जप्त केली आहे. 2 मार्च रोजी

मैत्रिणी सोबत घरात पकडलेल्या पतीला पत्नी, सासू, सासरे यांच्या कडून धुलाई

नगर – पतीला मैत्रिणीसोबत घरात  पकडल्यावर पत्नी, सासू, सासरे यांनी जावयाला चांगला चोप दिला आहे. या घटनेत पती जखमी झाला असून त्याच्या वर  खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना