Tuesday, July 7 2020 2:16 am

Category: धुळे

Total 2 Posts

शिरपूरमध्ये केमिकल्स कंपनीत बॉयलरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग

धुळे : धुळे जिल्ह्यातील  शिरपूर येथील रुमित केमिकल्स कंपनीत बॉयलरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली असून या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  कूण ३८ जखमी झाले असून त्यातील ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलाच्या

आमदाराच्या गाडीच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू

धुळे : काल साक्री पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ  इनोव्हा कार आणि बाईकमध्ये समोरासमोर धडक होऊन पघात झाला. या अपघातात दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून हि  इनोव्हा कार  साक्रीचे आमदार