Saturday, April 20 2019 12:02 am

Category: दिल्ली

Total 8 Posts

मध्य रेलवे चा १६६ वा वाढदिवस साजरा ,कोकण रेलवे प्रवासी संघाने केला केक कापून वाढदिवस साजरा

ठाणे : बोरीबंदर ते ठाणे या आशिया खंडातील पहिल्या रेल्वे सेवेला आज  १६६ वर्षे पूर्ण झाले . या निमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेचा वाढदिवस रेल्वे प्रवासी संघटनांकडून केक कापून साजरा

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स

त्या ब्लॅक बॉक्सची चौकशी झालीच पाहिजे – काँग्रेस नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकाचा प्रचार सुरू असताना आरोप प्रत्यारोपांनाही भरती आली आहे. सध्या प्रचारसभा घेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग

अखेर किंगफिशर जाळ्यात सापडला ; विजय मल्ल्याला भारतात पकडून आणण्याचा मार्ग मोकळा.

दिल्ली:-विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतात सुमारे नऊ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा करून परदेशात पळून गेला. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. आज

मुकेश अबानींची घोषणा,मुंबईत बांधणार मेगासीटी

नवी दिल्ली:-रिलायन्स चे मुख्य मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्र तर हादरवून सोडले आहेच पण आता रीयल इस्टेट क्षेत्रातही ते धमका करणार आहेत. रिलायन्स मुंबईजवळ एक मेगासिटी बांधणार आहे. हा रिलायन्स

मतदानाचा निकाल लागणार उशीरा,VVPAT आणि slip ची मोजणी करणे महत्वाचे- सुप्रीम कोर्ट

दिल्ली:-प्रत्येक मतदारसंघातील पाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदार तपासणी पेपर ऑडिट ट्रेल स्लिप आगामी निवडणुकीत फक्त एक ईव्हीएमऐवजी गणली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा यादृच्छिकपणे निवडली जाईल असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयातून

भाजपाच्या जाहीरनाम्यात 370 कलम रद्द करण व राम मंदिर निर्माण करण्याचा समावेश करण्याची शक्यता

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उद्या आपला जाहीरनामा  प्रसिद्ध  करणार असल्याची शक्यता आहे.या जाहीरनाम्यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं,राम मंदिर निर्माण व समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख

‘माझं मोदींवर प्रेम ,माझ्या मनात कटुता नाही’,राहुल गांधींच वक्तव्य.

पुणेः एकमेकांवर कुरघोडी करणारे नेते निवडणूक जवळ आल्यावर कसे एक होतात हे जनतेला माहितीच आहे. आणि जर ती व्यक्ती एखाद्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष असेल तर मग चर्चा तर होणारच.पंतप्रधानांनी ‘मन

भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आठ तासांनी संपली, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता…

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील उमदेवारांच्या नावावर चर्चा काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जवळ जवळ आठ तासानंतर ही