Tuesday, July 23 2019 10:28 am

Category: जयपूर

Total 2 Posts

तरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे

जयपूर : जयपूरच्या बुंदी जिल्ह्यातील एक तरुणाच्या पोटातून एक नाही तर तब्बल ११६ लोखंडी खिळे,तारा आणि काडतूस काढण्यात आहे आहेत.डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटातून  यशस्वी ऑपरेशन करून या वस्तू काढल्या आहेत. या वस्तू पोटात गेल्याच

जयपूर मध्ये पतीसमोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार

जयपूर : राज्यस्थान मधील अलवर जिल्ह्यात एका महिलेवर तिच्या पतीसमोरच काही अज्ञात व्यक्तींनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी तिच्या पतीला बेशुद्ध करून अज्ञात ठिकाणी नेहून बंद करून ठेवले.